Jump to content

इ.स. १९०७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०७ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०६ ← आधी नंतर ‌→ १९०८

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१०४लेन ब्राँडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाइंग्लंड लॉर्ड्स, लंडन१-३ जुलै १९०७अनिर्णित[]
११५पर्सी शेरवेल दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडन१-३ जुलै १९०७अनिर्णित[]
१२९सी.बी. फ्रायइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाइंग्लंड द ओव्हल, लंडन१९-२१ ऑगस्ट १९०७अनिर्णित[]
११९जॉर्ज गनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी१३-१९ डिसेंबर १९०७पराभूत[]

संदर्भ

  1. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लंडन, १-३ जुलै १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लंडन, १९-२१ ऑगस्ट १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, १३-१९ डिसेंबर १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.