Jump to content

इ.स. १९०६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०६ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०५ ← आधी नंतर ‌→ १९०७

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
दक्षिण आफ्रिका
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१०२मेटलँड हॅथॉर्न दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग१०-१४ मार्च १९०६विजयी[]
१४३फ्रेडरिक फेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग१०-१४ मार्च १९०६पराभूत[]
१४७गॉर्डन व्हाइट दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग१०-१४ मार्च १९०६विजयी[]

संदर्भ

  1. ^ a b c "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, जोहान्सबर्ग, १०-१४ मार्च १९०६". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.