इ.स. १९०४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०१ - १९०२ - १९०३ - १९०४ - १९०५ - १९०६ - १९०७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ७ - बाल्टिमोर मध्ये आग. ३० तासात १,५०० ईमारती भस्मसात.
- फेब्रुवारी ८ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरू. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
- फेब्रुवारी २३ - पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
- मार्च ३ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसऱ्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
- एप्रिल १९ - कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.
- मे ४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
जन्म
- फेब्रुवारी २० - अलेक्सेइ कोसिजिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - मौरिट्स वेर्थिम, डच लेखक.
- मार्च ११ - कॉर्नेलिस जान बाकर, डच/अमेरिकन अणुशास्त्रज्ञ.
- ऑक्टोबर २ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- एप्रिल ११ - के.एल्. सैगल, पार्श्वगायक
- नोव्हेंबर १२ - एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
मृत्यू
- मे १९ - जमशेदजी टाटा, आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक.
- जुलै १४ - पॉल क्रुगर, दक्षिण आफ्रिकेचा क्रांतिकारक.
- ऑगस्ट २९ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- ऑक्टोबर ४ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ