Jump to content

इ.स. १९०३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०३ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०२ ← आधी नंतर ‌→ १९०४

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१३३माँटी नोबलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी११-१७ डिसेंबर १९०३पराभूत[]
२८७टिप फॉस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी११-१७ डिसेंबर १९०३विजयी[]
१०२लेन ब्राँडइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी११-१७ डिसेंबर १९०३विजयी[]
१८५*व्हिक्टर ट्रंपरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी११-१७ डिसेंबर १९०३पराभूत[]

संदर्भ

  1. ^ a b c d "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, ११-१७ डिसेंबर १९०३". १० ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.