इ.स. १९००
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १८९७ - १८९८ - १८९९ - १९०० - १९०१ - १९०२ - १९०३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ८ - बोअर युद्ध - दक्षिण आफ्रिकेत लेडी स्मिथ येथे ब्रिटिश सैन्याचा पराभव.
- फेब्रुवारी ९ - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- फेब्रुवारी १४ - दक्षिण आफ्रिकेत दुसरे बोअर युद्ध सुरू.
- फेब्रुवारी २७ - ब्रिटिश लेबर पार्टीचा स्थापना.
- मे १ - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
- मे १८ - युनायटेड किंग्डमने टोंगा आपल्या साम्राज्याचा भाग असल्याचे जाहीर केले.
- मे २४ - दुसरे बोअर युद्ध - युनायटेड किंग्डमने ऑरेंज फ्री स्टेट बळकावले.
- जून ५ - दुसरे बोअर युद्ध - ब्रिटिश सैन्याने प्रिटोरिया जिंकले.
- ऑगस्ट ३ - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
जन्म
- जानेवारी ४ - जेम्स बॉंड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- एप्रिल २६ - चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
- जून ५ - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- जुलै २० - मॉरिस लेलेंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - ओट्टो नथ्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जून १० - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कवी कलापी, गुजराती कवी.