Jump to content

इ.स. १८९६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १८९६ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८९५ ← आधी नंतर ‌→ १८९७

सुची

चिन्ह अर्थ
* नाबाद
daggerसामनावीर
double-daggerसंघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

पुरुष

संघएकूण शतके
ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
एकूण

पुरुष

कसोटी

खेळाडूंची कसोटी शतके
क्र.धावाशतकवीरदेशविरुद्धडावस्थळदिनांकनिकालसंदर्भ
१२२टॉम हेवार्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग२-४ मार्च १८९६विजयी[]
१२४आर्थर हिलइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन२१-२३ मार्च १८९६विजयी[]
१४३हॅरी ट्रॉट ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडन२२-२४ जून १८९६पराभूत[]
१०३सिड ग्रेगरी ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडन२२-२४ जून १८९६पराभूत[]
१०८फ्रँक आयरडेल ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर१६-१८ जुलै १८९६विजयी[]
१५४*रणजितसिंहजीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाइंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर१६-१८ जुलै १८९६पराभूत[]

संदर्भ

  1. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा, २री कसोटी, जोहान्सबर्ग, २-४ मार्च १८९६". २८ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा, ३री कसोटी, केपटाउन, २१-२३ मार्च १८९६". २८ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लंडन, २२-२४ जून १८९६". २८ जुलै २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, मॅंचेस्टर, २२-२४ जून १८९६". २८ जुलै २०२० रोजी पाहिले.