इ.स. १८९४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८९१ - १८९२ - १८९३ - १८९४ - १८९५ - १८९६ - १८९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै २५ - पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
जन्म
- जानेवारी ३० - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- फेब्रुवारी १० - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- एप्रिल १३ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- एप्रिल १७ - निकिता ख्रुश्चेव्ह, रशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल २६ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
- जुलै १९ - ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
- सप्टेंबर ७ - व्हिक रिचर्डसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २६ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर, भारतीय गांधीवादी तत्त्वचिंतक.