इ.स. १८८६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- मे ८ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
जन्म
- मे १७ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- जुलै ५ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १५ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- मे १७ - जॉन डियर, अमेरिकन उद्योगपती.
- ऑगस्ट १६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञ.
- ऑक्टोबर ५ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.