Jump to content

इ.स. १८८२

सहस्रके:इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक
दशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे
वर्षे: १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५
वर्ग:जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीचे प्रकाशन झाले.
  • जानेवारी ९ - ऑस्कार वाइल्डने न्यू यॉर्कमध्येइंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
  • जून ६ - मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.

जन्म

मृत्यू

  • मार्च १७ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.