इ.स. १८७८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७५ - १८७६ - १८७७ - १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
- फेब्रुवारी २ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- फेब्रुवारी २१ - न्यू हेवन, कनेक्टिकटमध्ये पहिली टेलिफोन डिरेक्टरी[मराठी शब्द सुचवा] वितरीत केली गेली.
- मार्च ३ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य.
- जुलै १३ - १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉॅंटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
जन्म
- मे १० - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
- जून ५ - पांचो व्हिया, मेक्सिकोचा क्रांतीकारी.
- ऑगस्ट १७ - रेजी डफ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.