इ.स. १८७५
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७२ - १८७३ - १८७४ - १८७५ - १८७६ - १८७७ - १८७८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- फेब्रुवारी २१ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
- जुलै २६ - कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
- ऑगस्ट ८ - आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर १ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
मृत्यू
- जून २९ - फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- जुलै ३१ - अँड्रु जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.