इ.स. १८७०
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८६७ - १८६८ - १८६९ - १८७० - १८७१ - १८७२ - १८७३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद बेकायदा ठरविण्यात आला.
- फेब्रुवारी २३ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
- जुलै १९ - फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
जन्म
- मे २४ - यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- जुलै ३ - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
- जुलै १२ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- ऑगस्ट ३१ - मारिया मॉॅंटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.
- सप्टेंबर २६ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- ऑक्टोबर २९ - चार्ल्स इडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १० इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म.
मृत्यू
- सप्टेंबर १८ - चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.