इ.स. १८५३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५० - १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- नोव्हेंबर ३० - क्रिमीयन युद्ध - सिनोपच्या लढाईत रशियाच्या नौदलाने ऑट्टोमन जहाजांचा तांडा बुडविला.
जन्म
- जुलै ५ - सेसिल ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
मृत्यू
- नोव्हेंबर १५ - दुसरी मारिया, पोर्तुगालची राणी.