इ.स. १८५१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८४८ - १८४९ - १८५० - १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १५ - राम चौथा थायलंडच्या राजेपदी.
- डिसेंबर २२ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.