इ.स. १८४६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८४३ - १८४४ - १८४५ - १८४६ - १८४७ - १८४८ - १८४९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १० - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
- एप्रिल २५ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- मे ८ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-पॅलो आल्टोची लढाई.
- मे २४ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल झकॅरी टेलरने मॉंतेरे जिंकले.
- जुलै ७ - अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉॅंटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- ऑगस्ट १० - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
जन्म
- जानेवारी ५ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
- मार्च ११ - ऍन्टोनिओ क्रेस्पो, ब्राझिलियन/पोर्तुगीज कवि.
मृत्यू
- फेब्रुवारी २१ - निंको, जपानी सम्राट.
- मे १७ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.