इ.स. १८४२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८३९ - १८४० - १८४१ - १८४२ - १८४३ - १८४४ - १८४५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ७ - डेबर टॅबरची लढाई - इथियोपियाने सेमियेनच्या सैन्याला परतवले.
- फेब्रुवारी २१ - जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचा पेटंट घेतला.
जन्म
- ऑगस्ट २९ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.