इ.स. १८३६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८३३ - १८३४ - १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २३ - टेक्सासच्या सान ॲंटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
- मार्च २ - टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.
- मार्च ६ - टेक्सासचे प्रजासत्ताक - अलामोचा प्रतिकार थांबला. मेक्सिकोच्या १,६०० सैनिकांविरुद्ध १३ दिवस किल्ला लढवणारे १८९ टेक्सासचे सैनिक पराभूत.
- एप्रिल २० - अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
- एप्रिल २१ - सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
- मे १६ - २७ वर्षाच्या एडगर ऍलन पोने त्याच्या १३ वर्षाच्या चुलत बहिणीशी लग्न केले.