इ.स. १८१९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे |
वर्षे: | १८१६ - १८१७ - १८१८ - १८१९ - १८२० - १८२१ - १८२२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १७ - सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
- फेब्रुवारी ६ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.
- फेब्रुवारी २२ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
- जून २६ - सायकलचा पेटंट देण्यात आला.
- ऑगस्ट ७ - बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
- डिसेंबर १४ - अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.
जन्म
- फेब्रुवारी ८ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.
- मार्च ११ - हेन्री ट्रेट, इंग्रजी साखर उत्पादक.
- मार्च ११ - मारिअस पेटिपा, फ्रेंच बॅले नर्तक, नृत्यदिग्दर्शक.
- मे २४ - व्हिक्टोरिया, ईंग्लंडची राणी.
मृत्यू
- मे ८ - कामेहामेहा, हवाईचा राजा.