इ.स. १७९६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७९३ - १७९४ - १७९५ - १७९६ - १७९७ - १७९८ - १७९९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २८ - चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
- मे १० - नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.
- जुलै १० - कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
जन्म
- जुलै ६ - निकोलस पहिला, रशियाचा झार.
मृत्यू
- जुलै २१ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.