इ.स. १७८१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७७८ - १७७९ - १७८० - १७८१ - १७८२ - १७८३ - १७८४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १७ - अमेरिकन क्रांती - जनरल डॅनियल मॉर्गनच्या अमेरिकन सैन्याने लेफ्टनंट कर्नल बानास्ट्रे टार्ल्टनच्या ब्रिटिश सैन्याला हरवले.
जन्म
- मार्च ११ - ऍन्टॉनी फिलिप हेन्रिक, रचनाकार.
- जून २१ - सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यू
जुलै ९ - योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन साहित्यिक, (ज. १७२१)