इ.स. १७५४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे |
वर्षे: | १७५१ - १७५२ - १७५३ - १७५४ - १७५५ - १७५६ - १७५७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ३ - जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
जन्म
- मार्च ११ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकील.
मृत्यू
- मार्च ६ - हेन्री पेल्हाम, ईंग्लंडचा पंतप्रधान.