इ.स. १७३९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे |
वर्षे: | १७३६ - १७३७ - १७३८ - १७३९ - १७४० - १७४१ - १७४२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २४ - कर्नालची लढाई - नादिरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
- मार्च २० - नादिरशहाच्या सैन्याने दिल्लीची नासधूस केली व मयूरासन आणि कोहिनूर हिऱ्यासह अमाप संपत्ती लुटून नेली.