इ.स. १७१८
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे |
वर्षे: | १७१५ - १७१६ - १७१७ - १७१८ - १७१९ - १७२० - १७२१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १५ - जेम्स पकलने मशीन गनचा पेटंट घेतला.
- जुलै २१ - पासारोवित्झचा तह - ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
जन्म
मृत्यू
- नोव्हेंबर ३० - चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.