इ.स. १७०९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे |
वर्षे: | १७०६ - १७०७ - १७०८ - १७०९ - १७१० - १७११ - १७१२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जून २७ - पीटर पहिल्याने चार्ल्स बाराव्याचा पराभव केला.
जन्म
- सप्टेंबर १८ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
- डिसेंबर २९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.