इ.स. १६७३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे |
वर्षे: | १६७० - १६७१ - १६७२ - १६७३ - १६७४ - १६७५ - १६७६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १७ - लुई जोलिये व जॉक मार्केटने मिसिसिपी नदीच्या आसपासच्या प्रदेशांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
जन्म
- डिसेंबर ३० - तिसरा एहमेद, ओट्टोमन सुलतान.
मृत्यू
- १७ फेब्रुवारी - मोलियेर, फ्रेंच नाटककार व अभिनेता.