इ.स. १६६१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे |
वर्षे: | १६५८ - १६५९ - १६६० - १६६१ - १६६२ - १६६३ - १६६४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
जन्म
- जून ९ - फियोदोर तिसरा, रशियाचा झार.