इ.स. १६५९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६३० चे - १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे |
वर्षे: | १६५६ - १६५७ - १६५८ - १६५९ - १६६० - १६६१ - १६६२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मार्च ११ - मुघल साम्राज्याचा वारस दारा शिकोहने अजमेरजवळ औरंगजेबाच्या सैन्याशी झालेल्या लढाईत पराभव झाल्यावर पळ काढला.
- मे २५ - रिचर्ड क्रॉमवेलने ईंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.