इ.स. १६०७
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे |
वर्षे: | १६०४ - १६०५ - १६०६ - १६०७ - १६०८ - १६०९ - १६१० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २५ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलॅंड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
- एप्रिल २६ - इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनीया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.