इ.स. १६
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | पू. ० चे - ० चे - १० चे - २० चे - ३० चे |
वर्षे: | १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- जरमॅनिकसच्या नेतृत्वाखाली ५०,००० रोमन सैनिकांनी इडिस्टाव्हिसो येथे जर्मनांचा पराभव केला आणि जर्मन सरदार आर्मिनियसच्या बायको थुस्नेल्डाला बंदी करून रोमला नेले.