इ.स. १५५६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे |
वर्षे: | १५५३ - १५५४ - १५५५ - १५५६ - १५५७ - १५५८ - १५५९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १६ - फिलिप दुसरा स्पेनच्या राजेपदी.
- जानेवारी २३ - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
मृत्यू
- हेमचंद्र विक्रमादित्य - दिल्लीचा हिंदू सम्राट.
- फेब्रुवारी २२ - हुमायूॅं, मुघल सम्राट.