इ.स. १५११
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे |
वर्षे: | १५०८ - १५०९ - १५१० - १५११ - १५१२ - १५१३ - १५१४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- ऑक्टोबर ४ - अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.
मृत्यू
- २३ नोव्हेंबर - महमूद पहिला, गुजरातचा सुलतान.