इ.स. १५०९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे |
वर्षे: | १५०६ - १५०७ - १५०८ - १५०९ - १५१० - १५११ - १५१२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.
- एप्रिल २७ - पोप ज्युलियस दुसऱ्याने व्हेनिसला वाळीत टाकले.
- ऑगस्ट ८ - सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
जन्म
मृत्यू
- एप्रिल २१ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.