इ.स. १४९३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे |
वर्षे: | १४९० - १४९१ - १४९२ - १४९३ - १४९४ - १४९५ - १४९६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.
- मे ४ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले.
- जुलै २८ - मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.
जन्म
मृत्यू
- ऑगस्ट १९ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.