इ.स. १४२३
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १४०० चे - १४१० चे - १४२० चे - १४३० चे - १४४० चे |
वर्षे: | १४२० - १४२१ - १४२२ - १४२३ - १४२४ - १४२५ - १४२६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मार्च ७ - सलंगपूरचा फसलेला वेढा सोडून अहमदाबादकडे परतणाऱ्या गुजरातच्या सुलतान अहमद शाह पहिल्याच्या सैन्यावर सलंगपूरच्या हुशंग शाहच्या सैन्याने हल्ला केला. अहमद शाहने हा हल्ला परतवून लावला आणि अहमदाबाद गाठले.[१]
जन्म
- जुलै ३ - अकरावा लुई, फ्रान्सचा राजा.
मृत्यू
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Ahmedabad Kings (A.D. 1403–1573)", in History of Gujarát, ed. by James Macnabb Campbell (The Government Central Press, 1896) pp.236–241