इ.स. १४०२
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १३८० चे - १३९० चे - १४०० चे - १४१० चे - १४२० चे |
वर्षे: | १३९९ - १४०० - १४०१ - १४०२ - १४०३ - १४०४ - १४०५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै २० - तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
- जिनोआच्या प्रजासत्ताकाने मोनॅको जिंकून घेतले.