इ.स. १३५४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे |
वर्षे: | १३५१ - १३५२ - १३५३ - १३५४ - १३५५ - १३५६ - १३५७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मोरोक्कोच्या सुलतान अबू इनान फारिसने बोलावून घेतल्यावर वर्षाच्या सुरुवातीस इब्न बतुता त्याच्या दरबारात परतला. सुलतानाने इब्न बतुताचा प्रवासवृत्तांत लिहून घेण्यासाठी लेखकू नेमून दिला.
जन्म
- पहिला बायेझिद, ओस्मानी सम्राट.