इ.स. १२९१
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे |
वर्षे: | १२८८ - १२८९ - १२९० - १२९१ - १२९२ - १२९३ - १२९४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे १० - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले.
- ऑगस्ट १ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
जन्म
- फेब्रुवारी ८ - आल्फोन्सो चौथा, पोर्तुगालचा राजा.
मृत्यू
- जुलै १५ - पहिला रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट.