इ.स. १२६९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे |
वर्षे: | १२६६ - १२६७ - १२६८ - १२६९ - १२७० - १२७१ - १२७२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जून १९ - फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.