इ.स. ११५४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक |
दशके: | ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे - ११७० चे |
वर्षे: | ११५१ - ११५२ - ११५३ - ११५४ - ११५५ - ११५६ - ११५७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १५ - मुहम्मद अल-इद्रिसी या अरबी नकाशातज्ञ आणि भूगोल अभ्यासकाने जगाचा पहिला ॲटलास[मराठी शब्द सुचवा] प्रकाशित केला. टॅब्युला रॉजेरियाना (लॅटिन नाव) नावाचा हा ग्रंथ मध्य युगातील सगळ्यात अचूक होता.[१]
जन्म
- सांचो पहिला, पोर्तुगालचा राजा.
मृत्यू
संदर्भ आणि नोंदी
- ^ Matthew, Donald (1992). The Norman kingdom of Sicily. Cambridge: Cambridge University Press. p. 228. ISBN 0-521-26911-3.