इ.स. १०३६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक |
दशके: | १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे |
वर्षे: | १०३३ - १०३४ - १०३५ - १०३६ - १०३७ - १०३८ - १०३९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- जून १३ - खलीफा अल-झहीर लि-इझाझ दिल अल्लाह १६ वर्षे राज्य केल्यावर मृत्यू पावला. त्याच्या जागी त्याच्या ६ वर्षांच्या अल-मुस्तांसिर बिल्लाह सत्तेवर आला. वजीर अली इब्न अहमद अल-जरजराई याने त्याच्या वतीने काही वर्षे राज्य केले.