Jump to content

इ.व्ही.के.एस. इलांगोवन

इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलांगोवन (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील गोबीचेट्टीपलायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.जानेवारी 2023 मध्ये त्यांचा मुलगा थिरुमगन एव्हराच्या मृत्यूच्या पोटनिवडणुकीनंतर ते तामिळनाडूच्या इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.