आसिफ इक्बाल
आसिफ इकबाल रझ्वी (उर्दू: آصف اقبال رضوی) (जून ६, इ.स. १९४३ - ) हा पाकिस्तानकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

१ आसिफ इकबाल (क) • २ आसिफ मसूद • ३ इमरान खान • ४ जावेद मियांदाद • ५ मजिद खान • ६ मुश्ताक मोहम्मद • ७ नसीर मलिक • ८ परवेज मीर • ९ सादिक मोहम्मद • १० सरफराज नवाज • ११ वासिम बारी (य) • १२ वासिम राजा • १३ झहीर अब्बास |