आसामी विकिपीडिया
असमीया विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
---|---|
उपलब्ध भाषा | असमीया |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://as.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | १ डिसेंबर, इ.स. २०१४[१] |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
असमीया विकिपीडिया ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची असमीया भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्त्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला.[२][३] या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.
गुवाहाटीमधील गुवाहाटी विद्यापीठात जानेवारी २९,२०१२ रोजी प्रथम आसामी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि नंतर दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी २०१२ रोजी तेजपूरमधील तेजपूर विद्यापीठात संपादन लोकांना विकीवर संपादन आणि योगदान कसे करायचे याची माहिती दिली. नंतर, आसाममधील विविध ठिकाणी समुदाय सदस्यांनी इतर अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.[४][५][६]
संदर्भ
- ^ Assamese Wikipedia statistics
- ^ "Wikipedia Interactive Statistics, Article count". Martin Kozak. 2014-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 15, 2012 रोजी पाहिले.
- ^ "List of Wikipedias". Wikimedia foundation. August 23, 2015 रोजी पाहिले.
- ^ northeasttoday
- ^ telegraphindia.com
- ^ zeenews.india.com