Jump to content

आसामी भाषा

आसामी
অসমীয়া
स्थानिक वापरभारत, बांगलादेश
प्रदेशईशान्य भारत (अरुणाचल प्रदेश, आसाम व नागालॅंड)
लोकसंख्या १.६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी आसामी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत
भाषा संकेत
ISO ६३९-१as
ISO ६३९-२asm
ISO ६३९-३asm (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

आसामी ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा आसाम व परिसरातील सुमारे १.६ कोटी लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार असमीया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत