Jump to content

आसामचे राज्यपाल

आसामचे राज्यपाल हे आसाम राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी असतात. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. सध्याते रीज्यपाल हे जगदीश मुखी हे आहेत. []

आसामच्या राज्यपालांची यादी (सूची)

#Name Tenure
1 सर मुहम्मद सालेह अकबर हैदरी १५ ऑगस्ट १९४७ - २८ डिसेंबर १९४८
- सर रोनाल्ड फ्रान्सिस लॉज (कार्यकारी) ३० डिसेंबर १९४८ - १६ फेब्रुवारी १९४९
2 श्री प्रकाशा १६ फेब्रुवारी १९४९ - २७ मे १९५०
3 जयरामदास दौलतराम २७ मे १९५० - १५ मे १९५६
4 सय्यद फजल अली १५ मे १९५६ - २२ ऑगस्ट १९५९
5 चंद्रेश्वर प्रसाद सिन्हा २३ ऑगस्ट १९५९ - १४ ऑक्टोबर १९५९
6 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १४ ऑक्टोबर १९५९ - १२ नोव्हेंबर १९६०
7 विष्णू सहाय १२ नोव्हेंबर १९६० - १३ जानेवारी १९६१
8 जनरल (निवृत्त) सत्यवंत मल्लनाह श्रीनागेश १३ जानेवारी १९६१ - ७ सप्टेंबर १९६२
9 विष्णू सहाय ७ सप्टेंबर १९६२ - १७ एप्रिल १९६८
10 ब्रजकुमार नेहरू १७ एप्रिल १९६८ - १९ सप्टेंबर १९७३
- न्यायमूर्ती पी.के. गोस्वामी
(कार्यकारी नेहरुकरीता)
८ डिसेंबर १९७० - ४ जानेवारी १९७१
11 लल्लन प्रसाद सिंग १९ सप्टेंबर १९७३ - १० ऑगस्ट १९८१
12 प्रकाश मेहरोत्रा १० ऑगस्ट १९८१ - २८ मार्च १९८४
13 न्यायमूर्ती त्रिबेणी सहाय मिश्रा २८ मार्च १९८४ - १५ एप्रिल १९८४
14 भीष्म नारायण सिंह १५ एप्रिल १९८४ - १० मे १९८९
15 हरिदेव जोशी १० मे १९८९ - २१ जुलै १९८९
16 न्यायमूर्ती अनिसेट्टी रघुवीर २१ जुलै १९८९ - २ मे १९९०
17 न्यायमूर्ती देवीदास ठाकूर २ मे १९९० - १७ मार्च १९९१
18 लोकनाथ मिश्रा १७ मार्च १९९१ - १ सप्टेंबर १९९७
19 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा १ सप्टेंबर १९९७ - २१ एप्रिल २००३
20 अरविंद दवे २१ एप्रिल २००३ - ५ जून २००३
21 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजय सिंग ५ जून २००३ - ४ जुलै २००८
22 शिवचरण माथूर ४ जुलै २००८ - २५ जून २००९
23 के शंकरनारायणन २६ जून २००९ - २७ जुलै २००९
24 सय्यद सिब्ते रझी २७ जुलै २००९ - १० नोव्हेंबर २००९
25 जानकी बल्लभ पटनायक ११ नोव्हेंबर २००९ - ११ डिसेंबर २०१४
26 पद्मनाभ बालकृष्ण आचार्य १२ डिसेंबर २०१४ – १७ ऑगस्ट २०१६[]
27 बनवारीलाल पुरोहित २२ ऑगस्ट २०१६– १० ऑक्टोबर २०१७[]
28 जगदीश मुखी१० ऑक्टोबर २०१७ – वर्तमान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "President Kovind Appoints 5 New Governors, Tamil Nadu Gets Its Own After A Year". NDTV.com. 30 September 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "P B Acharya to assume additional charge as Assam Governor". The Indian Express. 11 December 2014. 9 January 2015 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.business-standard.com/article/news-ians/najma-heptulla-mukhi-appointed-governors-116081700886_1.html