आसाम गण परिषद
आसाम गण परिषद | |
---|---|
आसाम गण परिषद | |
स्थापना | १९८५ |
मुख्यालय | दिसपुर |
आसाम गण परिषद हा मुख्यत्वे आसाम राज्यात सक्रिय असलेलाप्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सरकारबरोबरील वाटाघाटीतून १९८५ आसाम करार झाला आणि त्याच वर्षी या पक्षाची स्थापना करण्यात आली.[१] हा पक्ष गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाचे पुढील प्रमाणे कार्य आहे.
- निर्वासितांचे प्रश्न सोडविणे.
- आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे.
- आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील असणे.
संदर्भ यादी
- ^ author., Goswami, Sandhya,. Assam politics in post-Congress era 1985 and beyond. ISBN 978-93-5388-366-9. OCLC 1176325361.CS1 maint: extra punctuation (link)