आसाम कृषि विद्यापीठ
आसाम कृषि विद्यापीठ हे एक कृषि विद्यापीठ आहे. ते भारतातील आसाम राज्याच्या जोरहाट मध्ये आहे.त्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. या विद्यापीठांतर्गत पूर्ण आसाम राज्य येते.
या विद्यापीठात कृषि व तत्संबंधी विषय शिकविले जातात.याचा मोठा विद्यापीठ परिसर आहे.