Jump to content

आश्विन कृष्ण चतुर्दशी

आश्विन कृष्ण चतुर्दशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौदावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका
नर्कासूर

या दिवशी पहाटे लवकर उठुन,अंगास तिळाचे तेल व सुगंधित उटणे लावून शरीराचे मर्दन करतात.ओवाळतात.नंतर सुर्योदयापूर्वी स्नान करतात.

हे ही पहा