Jump to content

आश्विन कृष्ण अष्टमी

आश्विन कृष्ण अष्टमी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

महाराष्ट्रात अाश्विन कृष्ण अष्टमी या दिवशी महालक्ष्मीच्या 'आठवी' नावाच्या अवताराची पूजा केली जाते. ही पूजा जो कोणी करेल त्याला त्वचा रोगापासून मुक्ती मिळते, अशी समजूत आहे. या दिवशी आंबील हा प्रसाद केला जातो. हा पदार्थ ज्वारीचे पीठ, दही, खोबऱ्याचे तुकडे व हिरव्या मिरच्या याच्या मिश्रणाने बनवितात. हा प्रसाद त्वचारोग निवारक म्हणून चार ते पाच दिवस ग्रहण केला जातो. या दिवशी उत्तरी भारतात कार्तिक वद्य अ़ष्टमी असते. ती अहोरी अ़ष्टमी म्हणून ओळखली जाते.

या अष्टमीनंतर सहा दिवसांनी दिवाळी हा सण सुरू होतो, दिवाळी सणाची वास्तविक गणना या अष्टमीपासून करतात.

हे सुद्धा पहा