आश्लेषा तावडे
मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर | |
---|---|
जन्म | ५ ऑगस्ट, १९८४ ठाणे महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारत |
शिक्षण | एमबीबीएस, एमडी |
पेशा | निवृत्त सैन्यदल डॉक्टर |
प्रसिद्ध कामे | दहशतवादाविरोधी, नौशेरा, राजौरी, पूंछ व सूरनकोट येथे सैन्याला वैदयकीय सेवा |
पदवी हुद्दा | मेजर |
जोडीदार | आदित्य_केळकर मुलगी =आनंदिता |
वडील | अशोक |
आई | आदिती |
मेजर डॉ. आश्लेषा तावडे केळकर (सेवा -निवृत्त) महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी आहेत. सैनिक आणि डॉक्टर अशा दोन मुख्य भूमीतकेत त्यांनी आपला वारसा जपला. मूळच्या कोकणातील वाडा येथील आणि त्यांचे निवासस्थान ठाणे येथे आहे. सैन्यातून निवृत्त होऊन त्या सध्या महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय येथे जन औषध वैद्यकशास्त्र कम्युनिटी मेडिसिन विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
- ^ Bhosale, Kavita (10 April 2010). "डॉ आश्लेषा तावडे-केळकर यांनी सैन्यासारख्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि सैन्याविषयीचे त्यांचे विचार यावर प्रकाश टाकणारा हा लेख | mahamtb.com". MTB. 27 November 2019 रोजी पाहिले.